मी आज परत प्रेमात पडलो नजरेत तुझ्या गुंतुन तुझ्याशी पुन्हा हरलो... अस कितीदा प्रेमात पडावं तुझ्या याचा अंत आता काही दिसत नाही... पण वाट बघणाऱ्याची मन तुला का कळत नाही... असं वाटतं सर्व तुझ्या कडून शिकावं रोजच्या बाराखडीत एक युग(शामयुग) आपलं असावं मी तुझ्याशी रोजचं भांडण करेल... पण दुसऱ्या क्षणाला तुझ्याचं जवळ येवून रडेल -For Someone Special 💓 #काकडे (शामयुग)