Nojoto: Largest Storytelling Platform

कधी गुंफले धागे दोन मनाचे हृदयाशी आसवानी भरतात ड

कधी गुंफले धागे 
दोन मनाचे हृदयाशी 
आसवानी भरतात डोळे इथे 
एकटे मन  एकट्या हृदयाशी 

हरवलेत श्वास इथे मी 
जिथे निरव शांतता पसरलीय
ओठ पुट्पुटती नकळत इथे 
जिथे डोळयांना झोप विसरलीय 

आज जागतोय रातीला मी 
मन जड झालाय माझं 
शांत झालाय सगळं इथं 
जिथं हरवलय मन माझं . manachya atmadhun
कधी गुंफले धागे 
दोन मनाचे हृदयाशी 
आसवानी भरतात डोळे इथे 
एकटे मन  एकट्या हृदयाशी 

हरवलेत श्वास इथे मी 
जिथे निरव शांतता पसरलीय
ओठ पुट्पुटती नकळत इथे 
जिथे डोळयांना झोप विसरलीय 

आज जागतोय रातीला मी 
मन जड झालाय माझं 
शांत झालाय सगळं इथं 
जिथं हरवलय मन माझं . manachya atmadhun
amolgund4735

Amol Gund

New Creator