green-leaves शीतल चांदण्यात बसून मनाशीच हसून विचार करते नेहमी करेल का तो फोन ? भेटेन जेव्हा मला तो विचारेन मी त्याला , तू आहेस तरी कोण? जेव्हा जेव्हा भेटतोय मला,मी खूप विचार करते, तुझ्याशिवाय जगणं हळू हळू मीही आता शिकते. पहिल्यांदा भेटलास तू मला तेव्हा मनात कसलीच भावना दाटली नाही,पण जेव्हा तू म्हणाला मी आहे ना ; तेव्हापासून काळजी कश्याचीच कधीच वाटली नाही... असच काही सा फरक पडतो तू बोलल्या नंतर ,प्रेमाचा हा अर्थ समजला तू जीवनात आल्या नंतर.... प्रश्न विचारतोय फोन करून मी खूप होते अस्वस्थ भेटशील जेव्हा तू मला सांगेन मी उत्तर मस्त मग कर उठाव ह्या मना अन् सांग उत्तर ह्या प्रश्नाचे करमते ना.....😇 Anisha.K✍️✍️ ©Anisha Kiratkarve #GreenLeaves करमते ना....my first poetry about feelings of love💞 फक्त तुझ्यासाठी खर प्रेम मराठी प्रेम संदेश