Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं हसणं म्हणजे जसं रात्रीच्या चंद्रासारखा तुझं

तुझं हसणं म्हणजे जसं रात्रीच्या चंद्रासारखा
 तुझं बोलणं म्हणजे चमचम करणाऱ्या चांदण्यासारख
तुझं रडणं म्हणजे रिमझिम पडणाऱ्या पावसासारख

तुझं चिडणं म्हणजे जसं  विज पडन
तुझं रागावणं म्हणजे जसं पाण्यासारखं वाहन
 तुझी साथ म्हणजे वडाच्या झाडासारखी
 तुझी आठवण म्हणजे रात्रीचा थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यासारखी
तुझं असणं म्हणजे जसं फुलपाखरा सारख
तुझं प्रेम करण  म्हणजे जसं इंद्रधनुष्या सारखं

©patu तुझं असणं

pratikshab4943

patu

New Creator