अनेक भाव, अनुभव आणि विचारांनी भरलेलं आहे.. यातलं प्रत्येक पान कोरं असत. अन् प्रत्येकजण त्याच्या सुंदर विचारांनी, अनुभवांनी त्याला रंगवत असतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच पुस्तक.... #आयुष्याचपुस्तक१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai