मैत्री एक पुस्तक, बालपणापासून जीवाशी जपलेले काही पाने भरलेली,काही कोरी... काही सुगंधित, दरवळणारी... काही जूनी पुसट... चुरगळलेली... काही सदैव साथ देणारी तर काही नुसतीच फडफडणारी...निसटती... तरीही मनात लपलेली,आठवणीत जपलेली.... #मैत्री