घ्यावी क्षणभर विश्रांती जीवनाच्या वाटे सुख , दुःख ,संकटांचे किती बोचतील काटे पुन्हा उभे रहावे करण्या नवा संघर्ष कष्ट , प्रयत्नापरी होईल तुझा उत्कर्ष प्रत्येक प्रश्नाचे तूच शोधावे उत्तर जीवनाच्या कुपीत दडले सुगंधी अत्तर समजून घे तू हे सार जीवनाचे तुझेच तुला मिळेल उत्तर जगण्याचे OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #marathikavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी