Nojoto: Largest Storytelling Platform

रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहर

रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी

निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद
तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी

प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ
 भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी
         RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी
रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी

निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद
तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी

प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ
 भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी
         RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी