Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचं अत्तर कधी पहाटे मिणमिणत्या ताऱ्यांसोबत स

आठवणींचं अत्तर

कधी पहाटे
मिणमिणत्या ताऱ्यांसोबत
समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर
आठवणींची शिंपण केली
की कोण बहरतो तो
त्याचपासून मग बनतं
आठवणींचं अत्तर
मोहक, सुगंधी अन 
केव्हाही कुपी उघडली की
मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai  #poetry #marathipoems #कविता
आठवणींचं अत्तर

कधी पहाटे
मिणमिणत्या ताऱ्यांसोबत
समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर
आठवणींची शिंपण केली
की कोण बहरतो तो
त्याचपासून मग बनतं
आठवणींचं अत्तर
मोहक, सुगंधी अन 
केव्हाही कुपी उघडली की
मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai  #poetry #marathipoems #कविता