Nojoto: Largest Storytelling Platform

उजेडा कडून अंधारात जाताना हात हातात ठेव नेहेमीच

उजेडा कडून अंधारात जाताना 
हात हातात ठेव नेहेमीच 
ना जाणो पुढे रस्ताच नही दिसला 
तर सोबत असेल आपल्याला आपलीच उजेड
उजेडा कडून अंधारात जाताना 
हात हातात ठेव नेहेमीच 
ना जाणो पुढे रस्ताच नही दिसला 
तर सोबत असेल आपल्याला आपलीच उजेड
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator