Nojoto: Largest Storytelling Platform

माहीत नाही पण आज मन खुप उदास झालेलं कळत न कळत आज ज

माहीत नाही पण आज मन खुप उदास झालेलं
कळत न कळत आज जून सगळ आठवलेल
रोज ते चोरून भेटण, सकाळ पासून रात्र भर आपलं बोलत बसण
छोट्या छोट्या गोष्टी त तुझ माझ्या वर रुसुन बसणं
स्वतःच चिडणं न तुझ स्वतःच बोलण्यासाठी 10 call करणं
तुझं हक्काने भांडत बसणं आज आठवलेल
आज तुझ्या आठवणी ने मन खुप उदास झालेल

 #उदासमन #आठवणींची_खोली