Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यात जळाले ऋतूंचे बहर उन्हाचे प्रहर वांझ मृगाच्

डोळ्यात जळाले ऋतूंचे बहर
उन्हाचे प्रहर वांझ
मृगाच्या ओढीने दुपार टळली
धुळीत मळली सांज...
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१ बहर......
डोळ्यात जळाले ऋतूंचे बहर
उन्हाचे प्रहर वांझ
मृगाच्या ओढीने दुपार टळली
धुळीत मळली सांज...
- विष्णू थोरे
९३२५१९७७८१ बहर......
vishnuthore9723

vishnu thore

New Creator