असच होत ना तुलाही जस सारख मला होत तुला जवळ येताना पाहून काळीज माझ धडधडत.. का,कुठे,कधी सांग ओळख आपली झाली नाव माझे ऐकताच,तुझ्या गालावर का येते लाली.. तुझ्या प्रेमाला हा कसा बहर अचानक आला नजरेआड झालीस तु तर जीव कासावीस झाला.. समोर बसवुन तुला डोळेभरून बघाव वाटत असच होत ना तुलाही जस सारख मला होत.. ©ram gagare #Nightlight #marathi #kavita #MarathiKavita #Marathipoem #marathikavi #nojotomarathi #comments #Like #follow