Nojoto: Largest Storytelling Platform

असच होत ना तुलाही जस सारख मला होत तुला जवळ येताना

असच होत ना तुलाही
जस सारख मला होत
तुला जवळ येताना पाहून
काळीज माझ धडधडत..

का,कुठे,कधी सांग
ओळख आपली झाली
नाव माझे ऐकताच,तुझ्या
गालावर का येते लाली..

तुझ्या प्रेमाला हा कसा
बहर अचानक आला
नजरेआड झालीस तु
तर जीव कासावीस झाला..

समोर बसवुन तुला
डोळेभरून बघाव वाटत
असच होत ना तुलाही
जस सारख मला होत..

©ram gagare #Nightlight #marathi  #kavita #MarathiKavita #Marathipoem #marathikavi #nojotomarathi #comments #Like #follow
असच होत ना तुलाही
जस सारख मला होत
तुला जवळ येताना पाहून
काळीज माझ धडधडत..

का,कुठे,कधी सांग
ओळख आपली झाली
नाव माझे ऐकताच,तुझ्या
गालावर का येते लाली..

तुझ्या प्रेमाला हा कसा
बहर अचानक आला
नजरेआड झालीस तु
तर जीव कासावीस झाला..

समोर बसवुन तुला
डोळेभरून बघाव वाटत
असच होत ना तुलाही
जस सारख मला होत..

©ram gagare #Nightlight #marathi  #kavita #MarathiKavita #Marathipoem #marathikavi #nojotomarathi #comments #Like #follow
ramgagare6821

ram gagare

New Creator
streak icon1