मनात पडला प्रश्न हा गंभीर याला समोरिस कसे जावे, काय करावे की तुला विसरावे..? आठवांचा साठा किती ह्या मनात तरी चेहरा तुझाच का हा दाखवतो भिरकलेल्या या मनावर रेखाटलेले चित्र तुझे कशे पुसावे काय करावे की तुला विसरावे..? चांदण्या ह्या नभातल्या जनू प्रतिबिंब तुझे असावे कोण सांगेन या रातेस आता मझ पासून ते लपवावे काय करावे की तुला विसरावे..? सरसर ती ही हवा आवाज तुझाच का ऐकवते मृगजळ समान तू सामोर कधी, कधी ओझळ असावे काय करावे की तुला विसरावे..? तुझाच ध्यास, तुझाच भास तुझेच स्वप्न, तुझाच विचार माझ्यात तू न तुझ्यात मी नसावे काय करावे की तुला विसरावे..? #26quote #love #marathiquotes #yqdidi #poetry #yqbaba #yqquotes #poetry