Nojoto: Largest Storytelling Platform

आपली पहीली भेट.. नवी ओळख.. एक सुगंध मनात ठेऊन गेली

आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.



By:-Dëëp love shayari wold ₹#lobe#shayari#tuzi#tu#tuza#mi#
आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.



By:-Dëëp love shayari wold ₹#lobe#shayari#tuzi#tu#tuza#mi#