छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।। प्रसन्नता वाटे मनाला, बेधुंद त्या सप्तसूराला।। ©बी.सोनवणे छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।।