Nojoto: Largest Storytelling Platform

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्य

 जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना
कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच
एका घरात रमलं नाही.
नाथाचं आतलं दुःख आताविनोदाच्यातावडीतसापडलंआजवर कधीच कळलं नाहीकमळाला नेमकं कोण आवडलं?पण ज्यांना कमळ नाही आवडलंत्याना मात्र ई.डी. ने येड्यागत झोडपलं.
आम्हाला मात्र  घंटा कधी कळलं नाहीकुणाजवळ किती रुपये सापडलं.?
इंजिन आलंय जरा रुळावर

sandyjournalist7382

sandy

New Creator

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच एका घरात रमलं नाही. नाथाचं आतलं दुःख आताविनोदाच्यातावडीतसापडलंआजवर कधीच कळलं नाहीकमळाला नेमकं कोण आवडलं?पण ज्यांना कमळ नाही आवडलंत्याना मात्र ई.डी. ने येड्यागत झोडपलं. आम्हाला मात्र घंटा कधी कळलं नाहीकुणाजवळ किती रुपये सापडलं.? इंजिन आलंय जरा रुळावर #story #nojotophoto