काही प्रश्न आपुलकीचे काही कुतूहलाचे अनुत्तरीत प्रश्न काही काही जिवन मरणाचे दुःखद असती प्रश्न काही अपेक्षा उत्तराची नाही सौख्य ही मिळे प्रश्नांती काही पडती जेव्हा जटील प्रश्न चिंतनातून उत्तर शोधुन पाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #bestyamarathiquotes Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine