Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आह

आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
वेदनांचे  आलाप सुखाने पांघरत आहे 
चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती 
समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता 
बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे 
शिणलो जरी जीवनाला झेलताना 
मौत्तिक आसवं दिली तू आणि मी 
ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला 
स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना 
बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना 
 #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे 

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती आयुष्य तुझं माझं तेच आहे वेदनांचे आलाप सुखाने पांघरत आहे चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती #Love #lifeqoute