Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी असे आमुची मायबोली मराठी असे आमुची मायबोली क

मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली 
कितीही वेगळ्या पद्धतीनी 
वेगळ्या छटा असती तिच्या
कधी कवितेत, कधी कथेत,
कधी नाटकात, कधी सिनेमात
जाते बोलली हीच मराठी असे आमुची मायबोली
या मराठी भाषेचा अभिमान आणि हेवा वाटावा तितका कमीच आहे
मना मनात घरा घरात असणारी आणि बोलली जाणारी हीच मराठी असे आमुची मायबोली
कधी शौऱ्यासाठी पोवड्यातून, कधी एखाद्या क्रांतिकरी गीतातून, कधी समर गीतातून, कधी संत सज्जनांच्या  अभंगांमधून संबोधली जाते हीच मराठी असे आमुची मायबोली— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.