Nojoto: Largest Storytelling Platform

बंधन साता जन्माचे आयुष्यभर जपावे प्रीतीचे रोप जसे

बंधन साता जन्माचे
आयुष्यभर जपावे
प्रीतीचे रोप जसे
हळू हळू फुलवावे

©dhanashri kaje #चारोळ्या
बंधन साता जन्माचे
आयुष्यभर जपावे
प्रीतीचे रोप जसे
हळू हळू फुलवावे

©dhanashri kaje #चारोळ्या