Nojoto: Largest Storytelling Platform

चार शब्दासाठी चार ओळी चार ओळीसाठी चारही वेद चाळले

चार शब्दासाठी चार ओळी
चार ओळीसाठी चारही वेद चाळले ...
आई बाप या शब्दासाठी
चार वेदही अपुरे भासले .. #आईबाबा
चार शब्दासाठी चार ओळी
चार ओळीसाठी चारही वेद चाळले ...
आई बाप या शब्दासाठी
चार वेदही अपुरे भासले .. #आईबाबा