Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मन

कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!