Nojoto: Largest Storytelling Platform

आहे ती खूप गोड गं इवलेशे हात तिचे, छोटुले पाऊल तिच

आहे ती खूप गोड गं
इवलेशे हात तिचे,
छोटुले पाऊल तिचे.......
वयाने लहान पण
काळजी घेते जशी 
आजीबाई माझी.....
तिच्या येण्याने धन्य झाले 
जीवन माझे,
देवाने दिलेलं gift, म्हणून
"प्रिशा" नाव तिचे......

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो.
आजचा विषय आहे
माझी लाडकी लेक गं..
#माझीलाडकीलेक
माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

poojashyammore5208

pooja d

New Creator