Nojoto: Largest Storytelling Platform

ये गं ये गं सरी ये गं ये गं सरी

ये गं ये गं सरी

              ये गं ये गं सरी
              ऋतु पावसाळा
              मृगसरीं कोसळून
              बुडू दे माझी शाळा

             चार दिवस मिळून सुटी
             घरी ठेव मारकुट्या बाईंना
             गृहपाठ मी केला नाही
             भिजवून टाक गुरुजींना

               पीटीच्या सरांना असु दे 
               उघडीप पावसापासून 
               खेळू नाचू गाऊ आम्ही 
               दे सुट्टी अभ्यासातून

             शाळेत येऊ दे रोज
             कला नि संगीत सर
               काढू चित्र करू गायन
             संगीताचे गावू सप्तस्वर

           ©  सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 
 🙏🙏😊
ये गं ये गं सरी

              ये गं ये गं सरी
              ऋतु पावसाळा
              मृगसरीं कोसळून
              बुडू दे माझी शाळा

             चार दिवस मिळून सुटी
             घरी ठेव मारकुट्या बाईंना
             गृहपाठ मी केला नाही
             भिजवून टाक गुरुजींना

               पीटीच्या सरांना असु दे 
               उघडीप पावसापासून 
               खेळू नाचू गाऊ आम्ही 
               दे सुट्टी अभ्यासातून

             शाळेत येऊ दे रोज
             कला नि संगीत सर
               काढू चित्र करू गायन
             संगीताचे गावू सप्तस्वर

           ©  सौ.भारती सावंत सदर कविता माझी नसुन ती त्या कवियत्रीच्या सांगण्यावरून मी एडीट केलीय, कवितेबाबतचे सर्व हक्क कवीयत्री कडे राखीव. . . 
 🙏🙏😊