Nojoto: Largest Storytelling Platform

वंशाचा दिवा मुलगा आणि मुलगीला दोघांना मानू | समा

वंशाचा दिवा मुलगा आणि मुलगीला दोघांना मानू |
समानता ही नावापुरती नाही अमलात आणू ||

मुलाला दिवा आणि मुलीला पणती का?असं का ?
दोघांनाही आपण विचारधारा बदलून दिवा म्हणू ||

एकविसावं शतक आले तरी मुली आणि मुलांमध्ये भेद |
म्हणूनच तर वाटतो  कुठेतरी मुलगी खेद ||

कोणत्याही क्षेत्रात मुलीने देखील घेतली गगन भरारी |
मुलगीनेही देखील व्यापला प्रगतीचा कळस ||

तिचाही मनी उंच उंच उडण्याची आस |
स्ञीत्वाचे ओझे सांभाळून ती ध्येय पूर्तीची कास ||

मुलगी मध्ये मुलगा देखील पाहू |
नव्या पिढीचा परिवर्तन करण्याची प्रेरणा देऊ ||
-✍️Shital K. Gujar✍️

 सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
वंशाचा दिवा मुलगा की मुलगी?
#वंशाचादिवा

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहुया.