Nojoto: Largest Storytelling Platform

क्षितिजावर भेटलो पंख लावुनी | नव्या उमेदीने स्व



क्षितिजावर भेटलो पंख लावुनी  |
नव्या उमेदीने स्वप्नांना जोपासूनी ||
 
                            क्षितिजाला कवेत घेते अंबर|
                            सृष्टीची रचना अति सुंदर||

क्षितिजावर सुंदर असे निसर्गदृश्य |
वेड लावी जीवा निसर्ग दृश्य ||

                         मज‌ आवडे क्षितिचा सुंदर देखावा |
                  क्षितिजाला पाहुन मन प्रसन्न  देखावा ||

-✍️Shital K. Guj@r✍️





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:क्षितिजावर भेटलो 
#क्षितिजावर भेटलो 

हा विषय
Mangesh Pandav यांचा आहे.


क्षितिजावर भेटलो पंख लावुनी  |
नव्या उमेदीने स्वप्नांना जोपासूनी ||
 
                            क्षितिजाला कवेत घेते अंबर|
                            सृष्टीची रचना अति सुंदर||

क्षितिजावर सुंदर असे निसर्गदृश्य |
वेड लावी जीवा निसर्ग दृश्य ||

                         मज‌ आवडे क्षितिचा सुंदर देखावा |
                  क्षितिजाला पाहुन मन प्रसन्न  देखावा ||

-✍️Shital K. Guj@r✍️





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:क्षितिजावर भेटलो 
#क्षितिजावर भेटलो 

हा विषय
Mangesh Pandav यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर भेटलो हा विषय Mangesh Pandav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai