Nojoto: Largest Storytelling Platform

काहीतरी हरवले आहे मनाच्या कप्प्यातून एकटं पाडलं आ

काहीतरी हरवले आहे
मनाच्या कप्प्यातून 
एकटं पाडलं आहे 
मनाला बैचेन करुन
विचारात सारखे बसून
दूर असून सोबत घेऊन
तेव्हा सारखं सारखं वाटतं
तिला भेटाव स्वतःला भेटून...

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.
काहीतरी हरवले आहे
मनाच्या कप्प्यातून 
एकटं पाडलं आहे 
मनाला बैचेन करुन
विचारात सारखे बसून
दूर असून सोबत घेऊन
तेव्हा सारखं सारखं वाटतं
तिला भेटाव स्वतःला भेटून...

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.
waghadesir1306

Atul waghade

New Creator