अंधश्रद्धा... देवाच्या नावावरती किती लोकांना लुबाडती सारं काही जातं तरी लोकही काही नाही शिकती श्रद्धेचा घेतला जाई आधार पागडे मात्र अंधश्रद्धेचे जड करती मोक्षाच्या स्वार्थात असलेलं सुखही हरवती लालच वाढत जात नात्यांनाही लोक मुकती दिवसाही अंधार दाटतो अंधश्रद्धेपायी कित्येक घरे तुटती देवाच्या नावावरतीच तर भोंदू लोक अंधश्रद्धेला मोठे करती... #वास्तव#अंधश्रद्धा