Nojoto: Largest Storytelling Platform

जवळ घे जरा आज नजर आज माझी थकली तुही जरा सोपव माझ

जवळ घे जरा आज 
नजर आज माझी थकली 
तुही जरा सोपव माझ्याकडं तिला 
पहा नजरेची भाषा ओठं पण शिकली !
 #नजर 
#ओठ
जवळ घे जरा आज 
नजर आज माझी थकली 
तुही जरा सोपव माझ्याकडं तिला 
पहा नजरेची भाषा ओठं पण शिकली !
 #नजर 
#ओठ
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator