Nojoto: Largest Storytelling Platform

मनात भरलेला काळोख तरी अंधाराची भीती..... कसे असता

मनात भरलेला काळोख 
तरी अंधाराची भीती..... कसे असतात ना काहीजण?.. 
कशी असते ना ह्यांची नीती? 

दुसऱ्यांचे वाकून बघायला आवडते.. 

स्वतःचे मात्र झाकून ठेवायचे असते.. 
हीच तर असते स्वार्थी बुद्धी... अश्याच लोकांची ह्या दुनियेत आज आहे चलती. #आज जग खूप स्वार्थी बनले आहे.. पण हीच माणसे समाजात मानाने फिरतात

#आज जग खूप स्वार्थी बनले आहे.. पण हीच माणसे समाजात मानाने फिरतात