White मन हे चंचल गुंतले किती सहवास तुझा गोड भासे किती धागे हे जपले तुझिया साठी स्पंदने निशब्द तुझ्या कुशीत सातत्याने हवी साथ तुझी असा तू माझा जीवन साथी ©Jaymala Bharkade #love_shayari