Nojoto: Largest Storytelling Platform

"नाते जणू धरती आकाशाचे... बंधन अतूट हे बहीण-भावाचे

"नाते जणू धरती आकाशाचे...
बंधन अतूट हे बहीण-भावाचे....
न संपेल कधी गंध पुष्पाचा...
न संपेल गोडवा या नात्याचा....
नांदो सुख,समृद्धी....वर्षाव होवो  प्रेमाचा...
लाभो आरोग्य...मिळो शांती...
संसार फुलू दे माझ्या भावाचा...!" ब्रदर्स डे च्या शुभेच्छा

anusayaalewar2001

Alewar A

New Creator

ब्रदर्स डे च्या शुभेच्छा #thought