Nojoto: Largest Storytelling Platform

अमृत भाषा ही आमची मायबोली मराठी आहे एक अमृत भाषा क

अमृत भाषा
ही आमची मायबोली मराठी आहे एक अमृत भाषा
कितीही वेगळे वळन असेल बोलण्यात हिला तरी ती सगळ्यांची पुरविते अशा
सुमधुर गीते, अप्रतिम काव्य, कथा संग्रह, अभंग, पोवाडे, इत्यार्दी असते या भाषेत
तरी यात आहे जो जिव्हाळा तो इतर कोणत्या भाषेत येत नाही— % & 
नमस्कार मित्रहो,

सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आजचा विषय आहे..अमृत भाषा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा