Nojoto: Largest Storytelling Platform

सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता एकटा एकांतात हल्ली म

सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता 
एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे 
तसा स्वतःचा शोध घेता घेता मी 
नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण 
#सुख 
#दुःख 
#मराठी
सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता 
एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे 
तसा स्वतःचा शोध घेता घेता मी 
नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण 
#सुख 
#दुःख 
#मराठी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator