Nojoto: Largest Storytelling Platform

कणखर माणसाला,वेदना होत नसते, अस कधी असतं का ? काही

कणखर माणसाला,वेदना होत नसते,
अस कधी असतं का ?
काही वेदना,अश्रू घणून येतात,
पण,मनातली,तड़जोड़
कुणाला दिसते का?

©Maya Shetty #Hansti_aankhon_mei_aansu
कणखर माणसाला,वेदना होत नसते,
अस कधी असतं का ?
काही वेदना,अश्रू घणून येतात,
पण,मनातली,तड़जोड़
कुणाला दिसते का?

©Maya Shetty #Hansti_aankhon_mei_aansu
mayashetty3963

Maya Shetty

New Creator