रात्र भिजली पावसाच्या सरीन गाठून वार गोठली थंडगार वार्यान आठवणीची ती रात्र निजली पांघरूण प्रेमात बहरली वार्याच्या झोक्यात.... शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे रात्र भिजली.... #रात्रभिजली१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai