Nojoto: Largest Storytelling Platform

नवी उमळनारी 🌷आहे ती 🌹 ची लखलखित पालवी आहे ती देव

नवी उमळनारी 🌷आहे ती
🌹 ची लखलखित पालवी आहे ती
देवाने दिलेले वरदान आहे ती
आजारपनातला वैद्य आहे ती
दुर्बल पाठीचा कना आहे ती
म्हातारपनातल आधार आहे ती
खोल समुद्रात सापडनारा मोती आहे ती
आकाशात चमकनारा 🌟आहे ती
🌞 सारखी तेज आहे ती
ओथंबून वाहनारी मायेची नदी आहे ती
अन्नपूर्णा,सरस्वती,लक्ष्मी सर्व आहे ती
दुःख सुख मधे हाथ देणारी स्त्री आहे ती
न सांगता आपल्यासाठी अमूल्य त्याग देणारी आहे ती
सर्वांना आनंद देणारी आहे ती
माझा स्वाभिमान आहे ती
माझी लेक माझा अभिमान आहे
जागतिक कन्या दिनेच्या हार्दिक शुभेछच्या



 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती..
माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
#ती1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
नवी उमळनारी 🌷आहे ती
🌹 ची लखलखित पालवी आहे ती
देवाने दिलेले वरदान आहे ती
आजारपनातला वैद्य आहे ती
दुर्बल पाठीचा कना आहे ती
म्हातारपनातल आधार आहे ती
खोल समुद्रात सापडनारा मोती आहे ती
आकाशात चमकनारा 🌟आहे ती
🌞 सारखी तेज आहे ती
ओथंबून वाहनारी मायेची नदी आहे ती
अन्नपूर्णा,सरस्वती,लक्ष्मी सर्व आहे ती
दुःख सुख मधे हाथ देणारी स्त्री आहे ती
न सांगता आपल्यासाठी अमूल्य त्याग देणारी आहे ती
सर्वांना आनंद देणारी आहे ती
माझा स्वाभिमान आहे ती
माझी लेक माझा अभिमान आहे
जागतिक कन्या दिनेच्या हार्दिक शुभेछच्या



 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती..
माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा.
#ती1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine