Nojoto: Largest Storytelling Platform

ओरडू नको आपणचं ठरवलं होत ना साथ एकमेकांची कधीच सो

ओरडू नको
आपणचं ठरवलं होत ना 
साथ एकमेकांची कधीच सोडायची नाही 
तू चिडू नको ना मी काही उलट उत्तर 
नाही देणार तुला विश्वास ठेव
तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत
नको कोणतही सुख मला फक्त तू सोबत हवा
कळतील चुका तुला तुझ्या वेळ निघून गेल्यावर
पण नको चिंता करु तू कारण 
शेवटच्या श्वासापर्यंत मी असेन सोबती तुझ्या
#uwots #ओरडूनको #मराठीकविता #Nojoto #MarathiKavita