Nojoto: Largest Storytelling Platform

इतकी रागावलीस....

 इतकी रागावलीस....                                                                    इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस...                                                                तुला माहित आहे ना तुला किती miss करतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मन परत जोडणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस...                                                     एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात नाहीतु नसलीस की मन कशातही रमत नाही एकदा तरी हास नाकी कधीच हसणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस...                                                      तुझ्याशी नाही बोललो तर अन्न गोड लागत नाही हरवलेल्या नझरेला दुसर काही दिसत नाहीए सांग ना ग आता की काहीच सांगणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस...                                                             कोणी प्रेम नाही दिले सर्वांनीच झिडकारलेह्या दुर्दैवी जीवाला फक्त तूच प्रेम दिलेस कसे फेडू उपकार तुझे सात जन्मांत जमणार नाहीएकदा का होईना मलामाफ करणार नाहीस...                                              प्रेमाची किंमत मलाच कळू शकते माणसांची किंमत तुलाच मात्र कळते तु नाही विचारले तरमला कोणी विचारणार नाहीएकदा का होईना मला माफ करणार नाहीस..                                        माझ्या हृदयात तरफक्त तू आणि तूच आहेसपण तुझ्या हृदयात मलाछोटीशीही जागा देणार नाहीस  एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..✍️sandy✍️

sandyjournalist7382

sandy

New Creator

इतकी रागावलीस.... इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस... तुला माहित आहे ना तुला किती miss करतो सर्वात जास्त तर तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मन परत जोडणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस... एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात नाहीतु नसलीस की मन कशातही रमत नाही एकदा तरी हास नाकी कधीच हसणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस... तुझ्याशी नाही बोललो तर अन्न गोड लागत नाही हरवलेल्या नझरेला दुसर काही दिसत नाहीए सांग ना ग आता की काहीच सांगणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस... कोणी प्रेम नाही दिले सर्वांनीच झिडकारलेह्या दुर्दैवी जीवाला फक्त तूच प्रेम दिलेस कसे फेडू उपकार तुझे सात जन्मांत जमणार नाहीएकदा का होईना मलामाफ करणार नाहीस... प्रेमाची किंमत मलाच कळू शकते माणसांची किंमत तुलाच मात्र कळते तु नाही विचारले तरमला कोणी विचारणार नाहीएकदा का होईना मला माफ करणार नाहीस.. माझ्या हृदयात तरफक्त तू आणि तूच आहेसपण तुझ्या हृदयात मलाछोटीशीही जागा देणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..✍️sandy✍️ #story #nojotophoto