Nojoto: Largest Storytelling Platform

तक्रार नेहमी असते तक्रार मिळालेल्या सुखद क्षणां

तक्रार 

नेहमी असते तक्रार 
मिळालेल्या सुखद क्षणांची खुशी नसते
सगळं काही मिळाले तरी आयुष्यात
प्रत्येक वेळी कशाची ना कशाची कमी भासते....
एक क्षण पुरेसा असतो आयुष्यातले सुख समजून घ्यायला
पण मिळालेल्या आयुष्याची कधी किंमत नसते
अन् मग जेव्हा येतो यम दारात मग मात्र
न जगलेल्याही प्रत्येक क्षणांची उणीव भासते....

©शब्दवेडा किशोर #आयुष्य