Nojoto: Largest Storytelling Platform

पाहीला की तो गुलाब मला तुझीच आठवण होते, दोघांमध्य

पाहीला की तो गुलाब मला तुझीच 
आठवण होते, दोघांमध्ये खुप साम्य आहे.. 
गुलाबाला लाल रंग तुझ्या ओठांमुळे आहे..
पाकळीला कोमलता तुझ्या गालांमुळेच आहे..
खर सांगायच तर, 
गुलाबाला प्रेमाच प्रतिक तुला पाहुनच दिले आहे..  मित्रानों💕
सुप्रभात.
सर्वांना गुलाब दिवसाच्या खुप शुभेच्छा.
चला तर मग आजचा विषय आहे
गुलाब...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#गुलाबदिवस 
#collab #marathiquotes #yqtaai #roseday #rosedayspecial  #YourQuoteAndMine
पाहीला की तो गुलाब मला तुझीच 
आठवण होते, दोघांमध्ये खुप साम्य आहे.. 
गुलाबाला लाल रंग तुझ्या ओठांमुळे आहे..
पाकळीला कोमलता तुझ्या गालांमुळेच आहे..
खर सांगायच तर, 
गुलाबाला प्रेमाच प्रतिक तुला पाहुनच दिले आहे..  मित्रानों💕
सुप्रभात.
सर्वांना गुलाब दिवसाच्या खुप शुभेच्छा.
चला तर मग आजचा विषय आहे
गुलाब...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#गुलाबदिवस 
#collab #marathiquotes #yqtaai #roseday #rosedayspecial  #YourQuoteAndMine

मित्रानों💕 सुप्रभात. सर्वांना गुलाब दिवसाच्या खुप शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे गुलाब... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #गुलाबदिवस #Collab #marathiquotes #yqtaai #roseday #RoseDaySpecial #YourQuoteAndMine