Nojoto: Largest Storytelling Platform

पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पर

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात

©sumera shaikh
  #motivasnal  story life story true story

#motivasnal story life story true story #विचार

27 Views