मन समाधानी असेल तर तनाचे सौंदर्य वाढते जिद्द उरात


मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli

मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
एक सत्य सांगून राणीने 
दुसरं सत्य काळजात पुरलं
सुना झाला दरबार राणीचा
आता तिच्याकडेही काय उरलं #mrathicharoli
एक सत्य सांगून राणीने 
दुसरं सत्य काळजात पुरलं
सुना झाला दरबार राणीचा
आता तिच्याकडेही काय उरलं #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
शब्द समजून घेतले
मन कधी कळलेच नाही
नशिबाचे धागे कधी
काळजाशी जुळलेच नाही #mrathicharoli
शब्द समजून घेतले
मन कधी कळलेच नाही
नशिबाचे धागे कधी
काळजाशी जुळलेच नाही #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
गर्व, अहंकार मनी बाळगून 
सांग किती करशील चुका
स्वतःच देत असतोस तू
स्वतःच्याच मनाला धोका

     शब्दसंगिनी  #mrathicharoli
गर्व, अहंकार मनी बाळगून 
सांग किती करशील चुका
स्वतःच देत असतोस तू
स्वतःच्याच मनाला धोका

     शब्दसंगिनी  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
तुझ्या डोळ्यातील अश्रू
सांग कधी अडवशील
हिंमत उराशी बांधून
अस्तित्व स्वतःचे कधी घडवशील

      शब्दसंगिनी  #mrathicharoli
तुझ्या डोळ्यातील अश्रू
सांग कधी अडवशील
हिंमत उराशी बांधून
अस्तित्व स्वतःचे कधी घडवशील

      शब्दसंगिनी  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
🌹 चारोळी 🌹

स्वाभिमान स्वतःचा
कधी विकू नका
लाचार होऊन कोणापुढे
कधी झुकू नका


       शब्दसंगिनी #mrathicharoli
🌹 चारोळी 🌹

स्वाभिमान स्वतःचा
कधी विकू नका
लाचार होऊन कोणापुढे
कधी झुकू नका


       शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
आपलेपणाची जाणीव होण्यासाठी 
आपलेपणाची वागणूक द्यावी
स्वार्थासाठी गोड गोड बोलून 
उगाच का दुसऱ्याकडून अपेक्षा करावी

    शब्दसंगिनी #mrathicharoli
आपलेपणाची जाणीव होण्यासाठी 
आपलेपणाची वागणूक द्यावी
स्वार्थासाठी गोड गोड बोलून 
उगाच का दुसऱ्याकडून अपेक्षा करावी

    शब्दसंगिनी #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
अश्रू डोळ्यातले 
डोळ्यातच गोठले
काळजातील वेदनेने
काळीज माझे फाटले

       शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli
अश्रू डोळ्यातले 
डोळ्यातच गोठले
काळजातील वेदनेने
काळीज माझे फाटले

       शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
स्वार्थ, अहंकार, गर्व सोडून
आपलेपणाने वागा
तुटलेल्या नात्यांचाही 
जुळून येईल धागा

 #mrathicharoli
स्वार्थ, अहंकार, गर्व सोडून
आपलेपणाने वागा
तुटलेल्या नात्यांचाही 
जुळून येईल धागा

 #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator
गरजेपूर्ती जवळ येती
गरज सरता दूर जाती
जशी बदलते वाऱ्याची गती
तशीच बदलतात बदलणारी नाती

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
गरजेपूर्ती जवळ येती
गरज सरता दूर जाती
जशी बदलते वाऱ्याची गती
तशीच बदलतात बदलणारी नाती

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator

मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli

मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli
vaishali6734

vaishali

New Creator