Nojoto: Largest Storytelling Platform

असे कोड्यात नको बोलत जाऊ आधीच काय कमी आहेत कोडे, ख

असे कोड्यात नको बोलत जाऊ आधीच
काय कमी आहेत कोडे,
खूप प्रश्न येतात एक सुटण्या आधीच समोर
नवीन दहा प्रश्न तयार होतात,
कसा धीर धरून चालायच ग या वेळेला मन
असे अधीर होऊन जगण्यातून उठत जात आहेत,
तुला दूर राहणं शक्य असेल पण आता नाही होत
ग मला, अशा इच्छा सगळ्यां संपतं चालल्यात
रोज रोज असं मरण्या पेक्षा एकदाच जावं वाटत
ग आता, आणि तू म्हणती आवर घालून वेळेची
वाट बघ तर कसे, कुठल्या आशेवर शक्य आहेत
हे मला, वेळेला परत तू काही मजबुरी मध्ये साथ
सोडली तर तेव्हा काय होईल माझ्या सोबत या
गोष्टीचा विचार कर थोडा, कुठली अशा दिलीस तू
मला ज्या वर एवढा त्रास घेतला आपण त्या नंतर
अजून घेयचा ग, नको वाटते आता तू वेळेला नाही
समजून घेतलं तर पुढचे दिवस दिसतात मला आता,
कारण जे हाल माझे होत आहेत जो त्रास मी सोसतोय
बळच अजून दिवस काढतो ग एवढे दिवस धीर धरला
शेवटी शेवटी का हार मानायची म्हणून आज ही
लढतोय ग नशिबाशी झुंजतोय,
तसं तर पूर्ण: आतून तुटूण गेलो ग आणि अजून
पण तुला गरज अशी कुठे दिसत नाहीये बाळा,
असा आजही आधार तू धीर कुठे देत नाहीस.. उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परिस्थिती मध्ये कसे शक्य आहेत मला, आजही जगतो तर तुझ्या साठी तू ठरव माझ्यात किती खरे पणा आणि किती खोटे पणा आहेस तो विश्वास तुझा असेल साथ देण्याची, आणि माझा राहिला तर तुझ्यावर तर आजही हे बोलतोय मी त्या वरून ठरव, पक्का आधार हवाय ग खरं सांगायचं म्हटलं तर तुझी पूर्ण साथ हवी आहेस मला, आता तू म्हणशील विश्वास आहे म्हणतो मग का या गोष्टी मागतोय तर तू एकदा विचार करून बघ न

उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परिस्थिती मध्ये कसे शक्य आहेत मला, आजही जगतो तर तुझ्या साठी तू ठरव माझ्यात किती खरे पणा आणि किती खोटे पणा आहेस तो विश्वास तुझा असेल साथ देण्याची, आणि माझा राहिला तर तुझ्यावर तर आजही हे बोलतोय मी त्या वरून ठरव, पक्का आधार हवाय ग खरं सांगायचं म्हटलं तर तुझी पूर्ण साथ हवी आहेस मला, आता तू म्हणशील विश्वास आहे म्हणतो मग का या गोष्टी मागतोय तर तू एकदा विचार करून बघ न