एक तुझ्यासाठी जिव माझा जळतो,नेहमीच हा फ़क्त तुझ्यामागे पळतो,तुला बघण्यासाठी नेहमीच वळतो, आणि एक तुला मिळवण्यासाठी रात्री एकट्यात रडतो... 🦋🦋🦋 -विशु... जीव...