Nojoto: Largest Storytelling Platform

White पुष्प नेहमी फुलतात, दिपक अखंड उजळतात जीवनात

White पुष्प नेहमी फुलतात, दिपक अखंड उजळतात जीवनात चांगल्या व्यक्ती, नेहमी नकळत मिळतात नातं तोडणे हा क्षणिक खेळ असतो परंतु नातं जोडणे हा संपूर्ण, जीवनाचा मेळ असतो..

©Harshada Patil
  #jivan