Nojoto: Largest Storytelling Platform

का आळवावे दुःखाचे गीत का म्हणावे सुख जवापाडे प्याल

का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो.
याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल?
#प्यालाअर्धा #YQTaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो.
याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल?
#प्यालाअर्धा #YQTaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai