बहरला पळस तांबड्या रंगाचा मनवेधक मखमली साज चढलेला पाहता भान हरपते जवळ जाऊनी स्पर्श कराया मन मोहरते बालहट्टा सारखे मग मी अडून बसते रस्त्याकडेच्या त्या फुललेल्या लाली कडे मन पुन्हा ओढावते पाऊल थबकते अन् शेवटी ओंजळीत मी त्याला जपते (आवडता पळस) ©spandan-priyanka #पळस#flower#poem#poetry#nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotoenglish#Buteamonosperma #flowers